11) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 11 करवीर कण्हेर

11) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 11 करवीर कण्हेर September 30, 2021By Dr. Anand Kulkarni11) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 11*करवीर - Nerium indicum*करवीर म्हणजे कण्हेर.कण्हेर ही बऱ्याच वेळा सुशोभिकरणासाठी लावली जाते, बागेमध्ये रस्त्यांच्या कडेने ही आपल्याला बघायला मिळते.- अतिशय सुंदर दिसणारी करवीर ही कफवातशामक, पित्तवर्धन करणारी आहे.- कण्हेर ही विषमज्वर,…

Continue Reading11) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 11 करवीर कण्हेर

10) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 10 बृहती

10) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 10September 30, 2021By Dr. Anand Kulkarni*बृहती - Solanum indicum*बृहती म्हणजे डोरली.- बृहती कफ कमी करणारी व वात अनुलोमन करणारी असल्याने खोकला, श्वास (दम लागणे) यामध्ये मधाबरोबर देतात, त्यामुळे कफाच्या असलेल्या अशा श्वसनसंस्थेवर हिचे उत्तम कार्य होते.- सर्दी , घसा बसणे अश्या विकारांतही बृहतीचा रस किंवा चूर्ण मधासोबत देतात.- नाकातील स्रावाला घाण…

Continue Reading10) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 10 बृहती

9) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 9 अपामार्ग

9) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 9September 27, 2021By Dr. Anand Kulkarni*अपामार्ग - (Achyranthes aspera)*अपामार्ग म्हणजे आघाडा.- आघाडा शिरोविरेचन (डोक्यातील दोषांचे शोधन) करणारा आहे. त्यामुळे कफरोगांमध्ये आघाडयाच्या बियांच्या चुर्णाचे नस्य देतात- डोळ्यांच्या रोगांमध्ये याच्या मुळांचे अंजन करतात- कर्णरोगात अपामार्गक्षारसिद्ध तेलाचे कर्णपूरण करतात.- आघाड्याच्या बिया पचायला जड असतात त्यामुळे भस्मक (अति भूक लागणे, सारखे खा-खा करणे ) रोगात…

Continue Reading9) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 9 अपामार्ग

8) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 8 शमी

8) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 8September 27, 2021By Dr. Anand Kulkarni*शमी - Prosopis specigera*बहुगुणी अशा शमी वृक्षाबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते किंवा हे झाड फारसे बघितलेले नसते.शमीचे झाड छोट्या-मध्यम आकाराचे आणि काटेरी असते. पाने दिसायला बाभूळ किंवा खैराच्या पानासारखे असतात. मारवाड़ आणि पंजाबमध्ये याच्या *कच्च्या फळांची भाजी* करून खातात.- शमी कफपित्तशामक आहे.- खोकला, श्वास यामध्ये कफ…

Continue Reading8) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 8 शमी

7) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 7 तुळस

7) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 7September 27, 2021By Dr. Anand Kulkarni*तुळस (तुलसी) - (Ocimum sanctum)*तुळस ही सर्वांच्या अत्यंत परिचयाची अशी वनस्पती आहे.बहुतेक सर्वांकडे सर्दी-खोकला झाल्यावर ताज्या तुळशीच्या पानांचा रस काढून त्यात मध मिसळून चाटण केले जाते. असा घरगुती उपाय केल्यास तो आजाराच्या सुरुवातीच्या टप्यात तरी नक्की उपयोगी पडतो- पूर्वी अडूळसा, ज्येष्ठमध यांचा तुळशीसोबत घरीच काढा करून…

Continue Reading7) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 7 तुळस

6) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 6 धत्तूर

6) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 6September 27, 2021By Dr. Anand Kulkarni*धत्तूर - (Dhatura metel)*धत्तूर म्हणजेच धोत्रा होय.धत्तुर हे विषारी असल्याने त्याची शुद्धी करून वापरावे लागते- बाहेरून वापर करण्यामध्ये चाई वर याच्या पानांचा रस चोळावा (डोळे इ इंद्रिये सांभाळून)- शुद्ध धत्तुर वेगवेगळ्या पोटदुखी मध्ये फार छान काम करतो- कफाचे शोषण करून अवरोध दूर करून मार्ग मोकळे करत…

Continue Reading6) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 6 धत्तूर

5) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 5 – बदर

5) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 5 - बदरSeptember 27, 2021By Dr. Anand Kulkarni*बदर - (Ziziphus jujube)*बदर म्हणजे बोर होय.- बोराचे फळ, पान ही औषधी आहेत, त्यांचा उपयोग प्लिहा (स्प्लिन spleen) वाढली असता करता येतो- तहान जास्ती लागत असल्यास बोरे खावीत म्हणजे आराम वाटतो- बोराचे फळ हे हृद्य म्हणजे *हृदयासाठी हितकर, बल्य, बल देणारे* असे आहे.- पोट…

Continue Reading5) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 5 – बदर

4) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 4 दुर्वा

4) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 4 *दूर्वा - (Cynodon dactylon)* गणपतीला अत्यंत आवडणारी अशी ही दूर्वा म्हणजेच हरळी /हरळ होय. त्याच्या अख्यायिकेमध्ये गणपतीने अनलासुराला गिळून टाकल्यानंतर त्याच्या शरीराचा दाह शमविण्यासाठी कश्यप मुनिंनी गणपतीच्या डोक्यावर दुर्वांची जुडी ठेवून तसेच सेवनासाठी दूर्वा दिल्या होत्या, त्यामुळे गणपतीच्या शरीराची आग कमी झाली. - त्यामुळे आपल्याला दाह (burning sensation) /आगआग…

Continue Reading4) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 4 दुर्वा

3) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 3 बेल

3) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 3September 16, 2021By Dr. Anand Kulkarni*बिल्व - (Aegle marmelos)*बिल्व म्हणजे बेल. महादेवाच्या पूजेतील महत्वाचे पान, त्यामुळे मंदिरांच्या आसपास ही झाडे लावलेली असतात.- बेलाच्या पानांचा सूजेवर स्वेदन (शेक) देण्यासाठी वापर करतात- बेलाची पाने रुक्ष असल्याने क्लेद, कफाचे शोषण करतात, त्यामुळे *कफ, श्वास, सर्दी खोकला* यामध्ये याच्या पानांचा काढा अत्यंत उपयोगी पडतो.- मधुमेहासाठीही…

Continue Reading3) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 3 बेल

1) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 1 मालती

1) मालती / मधुमालती (Aganosma dichotoma)September 16, 2021By Dr. Anand Kulkarniमालती म्हणजे असनमल्लिका, अस्फोत, सुमन, वसंती, माधवीलता, जाती इ नावांनी ओळखली जाते .- मालती विशेषतः *पित्तशामक* आहे.- पोटात जंत असल्यास पानांचा वापर केला जातो.- पानांचा रस किंवा पाने वाटून सूजेवर लावल्यास सूज कमी होते.- शरीराचा दाह कमी करते.- स्त्रियांच्या मासिक पाळीच्या विकारातही वापरतात.गणपतीला ही पत्री वाहताना म्हणावयाचा मंत्र - सुमुखाय नमः । मालतीपत्रं…

Continue Reading1) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 1 मालती