गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व
गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्वSeptember 16, 2021By Dr. Anand Kulkarniप्रथम आपण पत्रीची म्हणजे पानांची नावे पाहू1) मालतीपत्र (मोगरी)2) माका (भृंगराज पत्र)3) बेलाचे पान (बिल्व पत्र)4) पांढऱ्या दुर्वा (श्वेतदुर्वा)5) बोरीचे पान (बदरीपत्र)6) धोत्र्याचे पान (धत्तुरपत्र)7) तुळसीचे पान (तुलसीपत्र)8) शमीचे पान ( शमीपत्र)9) आघाड्याचे पान (अपामार्गपत्र)10) डोरलीचे पान (बृहतीपत्र)11) कण्हेरीचे पान (करवीरपत्र)12) रुईचे पान (अर्कपत्र)13) अर्जुनसादडा पान (अर्जुनपत्र)14) विष्णुक्रांताचे पान (विष्णुक्रांतापत्र)15)…