अस्थिसौषिर्य / हाडे ठिसूळ होणे / Osteoporosis)

अस्थिसौषिर्य (हाडे ठिसूळ होणे) (Osteoporosis)December 24, 2021By Dr. Anand Kulkarniअस्थिसौषिर्य (हाडे ठिसूळ होणे) (Osteoporosis)आजकालचा बहुचर्चित विषय म्हणजे अस्थिसौषिर्य.अस्थिसौषिर्य म्हणजे काय?- सर्वसाधारणपणे हाडे ठिसूळ होणे म्हणजे अस्थिसौषिर्य होय.आजकाल हा आजार calcium deficiency मूळे लहान मुले, तरुण स्त्री - पुरुष अशा लहान वयामध्येही प्रकर्षाने दिसत आहे.या रोगामध्ये हाडाचे वजन कमी होते, हाडाच्या सूक्ष्म रचनेमध्ये विघटनात्मक बदल (degenerative changes) होऊन *फ्रॅक्चर (fracture) होण्याची शक्यता वाढते*वयोमानानुसार तसेच…

Continue Readingअस्थिसौषिर्य / हाडे ठिसूळ होणे / Osteoporosis)

Suvarnprashan dates in 2022

Suvarnprashan dates in 2022 Suvarna Prashan Dates In 2022December 23, 2021By Dr. Anand KulkarniSuvarnprashan ( Herbal Immunization For Children ) is available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane – mob 8779584840Suvarnprashan dates in 2022January 18, 2022, TuesdayFebruary 14 - 15, 2022, Monday, TuesdayMarch 14, 2022, MondayApril 10, 2022, SundayMay 7 - 8, 2022, Saturday, SundayJune 4, 2022, SaturdayJuly 1, 2022, FridayJuly 28 - 29,…

Continue ReadingSuvarnprashan dates in 2022

दिवाळी अभ्यंग

दिवाळी अभ्यंग December 23, 2021By Dr. Anand Kulkarniअभ्यंग"दिवाळी आली, दिवाळी आली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली"खरंच, आपल्या पूर्वजांनी सुंदर पद्धतीने आयुर्वेदातील गोष्टींचा सणावारांशी संबंध जोडून ठेवलेला आहे, याचे खूप कौतुक वाटते.आज स्वास्थ टिकविणे ही काळाची गरज आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे आयुर्वेदाचे ब्रीदवाक्य आहे. आपले भारतीय सगळे सण, त्याला जोडुन असणारे रितीरिवाज, सणांना करण्याचे, खाण्याचे पदार्थ यांची स्वास्थ रक्षणासाठीच रचना केली गेली आहे. परंतु…

Continue Readingदिवाळी अभ्यंग

शरद ऋतूत (ऑक्टोबर, नोव्हेंबर) काय काय कराल ? (शरद ऋतूचर्या)

शरद ऋतूत (ऑक्टोबर, नोव्हेंबर) काय काय कराल ? (शरद ऋतूचर्या) शरद ऋतूत (ऑक्टोबर, नोव्हेंबर)October 18, 2021By Dr. Anand Kulkarniकाय काय कराल ? (शरद ऋतूचर्या)*पथ्यकर (हितकर) गोष्टी*- या काळात पित्त वाढलेले असल्याने आहारात पित्तशामक अशा मधुर(गोड), तिक्त(कडू) व कषाय(तुरट) रसाच्या द्रव्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. *भात, ज्वारी* या कषाय द्रव्यांचा पण पचायला हलक्या धान्यांचा आहारात प्रामुख्याने उपयोग करावा.- *मूग, मसूर* यांसारखी तुरट रसाची व…

Continue Readingशरद ऋतूत (ऑक्टोबर, नोव्हेंबर) काय काय कराल ? (शरद ऋतूचर्या)

11) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 11 करवीर कण्हेर

11) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 11 करवीर कण्हेर September 30, 2021By Dr. Anand Kulkarni11) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 11*करवीर - Nerium indicum*करवीर म्हणजे कण्हेर.कण्हेर ही बऱ्याच वेळा सुशोभिकरणासाठी लावली जाते, बागेमध्ये रस्त्यांच्या कडेने ही आपल्याला बघायला मिळते.- अतिशय सुंदर दिसणारी करवीर ही कफवातशामक, पित्तवर्धन करणारी आहे.- कण्हेर ही विषमज्वर,…

Continue Reading11) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 11 करवीर कण्हेर

10) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 10 बृहती

10) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 10September 30, 2021By Dr. Anand Kulkarni*बृहती - Solanum indicum*बृहती म्हणजे डोरली.- बृहती कफ कमी करणारी व वात अनुलोमन करणारी असल्याने खोकला, श्वास (दम लागणे) यामध्ये मधाबरोबर देतात, त्यामुळे कफाच्या असलेल्या अशा श्वसनसंस्थेवर हिचे उत्तम कार्य होते.- सर्दी , घसा बसणे अश्या विकारांतही बृहतीचा रस किंवा चूर्ण मधासोबत देतात.- नाकातील स्रावाला घाण…

Continue Reading10) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 10 बृहती

9) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 9 अपामार्ग

9) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 9September 27, 2021By Dr. Anand Kulkarni*अपामार्ग - (Achyranthes aspera)*अपामार्ग म्हणजे आघाडा.- आघाडा शिरोविरेचन (डोक्यातील दोषांचे शोधन) करणारा आहे. त्यामुळे कफरोगांमध्ये आघाडयाच्या बियांच्या चुर्णाचे नस्य देतात- डोळ्यांच्या रोगांमध्ये याच्या मुळांचे अंजन करतात- कर्णरोगात अपामार्गक्षारसिद्ध तेलाचे कर्णपूरण करतात.- आघाड्याच्या बिया पचायला जड असतात त्यामुळे भस्मक (अति भूक लागणे, सारखे खा-खा करणे ) रोगात…

Continue Reading9) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 9 अपामार्ग

8) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 8 शमी

8) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 8September 27, 2021By Dr. Anand Kulkarni*शमी - Prosopis specigera*बहुगुणी अशा शमी वृक्षाबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते किंवा हे झाड फारसे बघितलेले नसते.शमीचे झाड छोट्या-मध्यम आकाराचे आणि काटेरी असते. पाने दिसायला बाभूळ किंवा खैराच्या पानासारखे असतात. मारवाड़ आणि पंजाबमध्ये याच्या *कच्च्या फळांची भाजी* करून खातात.- शमी कफपित्तशामक आहे.- खोकला, श्वास यामध्ये कफ…

Continue Reading8) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 8 शमी

7) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 7 तुळस

7) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 7September 27, 2021By Dr. Anand Kulkarni*तुळस (तुलसी) - (Ocimum sanctum)*तुळस ही सर्वांच्या अत्यंत परिचयाची अशी वनस्पती आहे.बहुतेक सर्वांकडे सर्दी-खोकला झाल्यावर ताज्या तुळशीच्या पानांचा रस काढून त्यात मध मिसळून चाटण केले जाते. असा घरगुती उपाय केल्यास तो आजाराच्या सुरुवातीच्या टप्यात तरी नक्की उपयोगी पडतो- पूर्वी अडूळसा, ज्येष्ठमध यांचा तुळशीसोबत घरीच काढा करून…

Continue Reading7) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 7 तुळस

6) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 6 धत्तूर

6) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 6September 27, 2021By Dr. Anand Kulkarni*धत्तूर - (Dhatura metel)*धत्तूर म्हणजेच धोत्रा होय.धत्तुर हे विषारी असल्याने त्याची शुद्धी करून वापरावे लागते- बाहेरून वापर करण्यामध्ये चाई वर याच्या पानांचा रस चोळावा (डोळे इ इंद्रिये सांभाळून)- शुद्ध धत्तुर वेगवेगळ्या पोटदुखी मध्ये फार छान काम करतो- कफाचे शोषण करून अवरोध दूर करून मार्ग मोकळे करत…

Continue Reading6) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 6 धत्तूर