फळे ( Fruits ) भाग 9 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 9फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.आवळा –आयुर्वेदाने आवळा या फळाला अनन्यसाधारण असे महत्व दिले आहे. शरीरातील सर्व अंग व अवयवांना शक्ती व तारुण्य देणारे असे हे फळ आहे. उत्साह, त्वचेची उजळ कांती व पुष्टीही या फळाच्या सेवनाने मिळते. कोणाला जर चिरतरुण म्हणजे कायम तरुण रहावेसे वाटत…