फळे ( Fruits ) भाग 16 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 16फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.लिंबू –आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये या फळास दन्तशठ असेही म्हणलेले आढळते. ‘ ऐरावतं दंतशठंअम्लं ……’ अशा प्रकारचा उल्लेख सापडतो. म्हणजे हत्तीचे सुद्धा ( ऐरावत हत्ती ) दात याफळाने आंबतात तर इतरांची काय कथा ?. असे हे अत्यंत आंबट असणारे फळ होय. लिंबाचेफळ हे…