फळे ( Fruits ) भाग 5 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 5फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.मागील लेखांचा सारांश जर आपण पाहिला तर शेवटी लक्षात येते  –दुध व फळे एकत्र खाऊ नये.डबाबंद फळे खाऊ नयेत.आईस्क्रीम, फ्रुट सलाड, मिल्क शेक इ. शक्यतो टाळलेलेच बरे.केळी-शिकरण खाऊ नये किंवा वेळ-काळ, भूक-पचनशक्ती बघून दुधाऐवजी तुपाबरोबर खावे.फळे ही जेवणाच्या सुरुवातीस…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 5 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

फळे ( Fruits ) भाग 4 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 4 फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.आईस्क्रीम –हाही अतिशय रूढ असा परंतु धोकादायक प्रकार होय. एक वेळ खाण्याने काय होणार आहे ? असा विचार करू नका. कारण एक आईस्क्रीम किंवा एक फ्रुट सलाड खाण्याने दमा असलेल्या किंवा ताप असलेल्या व्यक्तीचा जीव-प्राण कसा कंठाशी येतो हे…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 4 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

फळे ( Fruits ) भाग 3 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 3फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.जेवणानंतर कि जेवणापूर्वी ? –फळे जेवणानंतर कि जेवणापूर्वी घ्यावीत असा प्रश्न सर्वसाधारणपणे सर्वांच्याच मनात असतो. आणि हल्ली फळे ही जेवणानंतर खाण्याचा प्रघात रूढ झाला आहे. आता फळे खाणे काही वाईट नाही, त्याचा फायदाच होतो पण कधी, काय व किती…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 3 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

Bedwetting and Ayurveda

Bed Wetting and AyurvedaChild health has great significance in all over world. Its importance is being realized more and more by pediatricians and general public in developing as well as developed countries.Bedwetting / Nocturnal Enuresis is the condition in which child passes urine unknowingly during sleep at night. This is also called night wetting or bed wetting or in Ayurveda – Shayyamutra. The…

Continue ReadingBedwetting and Ayurveda

फळे ( Fruits ) भाग 2 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 2 मिल्कशेक – हा एक दुसरा भयानक प्रकार आहे. व भरपूर प्रमाणात वापरात असलेला असा आहे. फळातील आंबटपणा व रसांचा दुधावर विपरीत परिणाम होऊन एक प्रकाराचे घातक विष बनते. व ते सतत पोटात जाण्याने रोगांची उत्पत्ती होते. आपण व्यवहारात नेहमी उदाहरण बघतो कि दुध तापवताना जर त्यास कसला…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 2 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

Hyper acidity and Ayurveda

Hyper acidity and Ayurveda Hyper acidity is one of the most common problem in the society. Hyperacidity is a condition in which there are symptoms like stomach pain, nausea, heartburn etc.  In Hyperacidity, the stomach secretes a lot of acids. It can be caused due to various medications, stressed lifestyle and spicy foods. Acidity problems can interfere your daily activities; hence it should…

Continue ReadingHyper acidity and Ayurveda

भाजी ( Vegetables ) – भाग 10 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

भाजी ( Vegetables ) – भाग 10कडधान्य भाज्यावाल –वाल हे भूक चांगली असल्यासच खावी. हा सुद्धा पचनास अत्यंत जड असा प्रकार होय. जास्तीचे श्रम करणाऱ्यानी तसेच इतर पौष्टिक पदार्थ न परवडणार्यांनी वालाची उसळ खावी. उत्तम पोषण होते. अति प्रमाणात भूक, सारखी खावखाव होते, काहीही खाल्ले तरी समाधान होत नाही अशा वेळी वालाची उसळ खावी. वालाने सुद्धा अतिशय वात / पोटात वायू धरतो…

Continue Readingभाजी ( Vegetables ) – भाग 10 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

भाजी ( Vegetables ) – भाग 9 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानभाजी ( Vegetables ) – भाग 9कडधान्य भाज्या कडधान्याचा वापर आहारात रोज केला जातो. त्याच्यातही विविध पद्धतींनी यांचा वापर होतो. यांचा उसळ, आमटी, डाळ, मोड आलेले इ. प्रकारांनी उपयोग केला जातो. ही कडधान्ये कशी खावी, कशाबरोबर खावी, कधी खावी, व किती खावी याबद्दल आपण मागील लेखात पाहिले आहे. आता ती कडधान्ये पाहू -मूग –मूग…

Continue Readingभाजी ( Vegetables ) – भाग 9 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

पावसाळा ऋतू आणि आयुर्वेदानुसार काळजी

पावसाळा ऋतू आणि आयुर्वेदानुसार काळजीपावसाळा या ऋतुंमध्ये कसे जगावे याचे सविस्तर वर्णन आयुर्वेदात आले आहे.या निसर्गात होणाऱ्या बदलांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो हे विविध प्रकारच्या संशोधनातून समोर आलेले आहे. या ऋतुंच्या चक्रानुसार आपल्या आहार विहारांचे नियोजन केल्यास पावसाळ्यात होणाऱ्या रोगांपासून संरक्षण होण्यास नक्कीच मदत मिळते.ऋतुचक्रामध्ये पहिल्या ऋतूचा एक आठवडा व दुसऱ्या ऋतूचा एक आठवडा असे दोन आठवडे हे ऋतू संधी काळ म्हणून…

Continue Readingपावसाळा ऋतू आणि आयुर्वेदानुसार काळजी

भाजी ( Vegetables ) – भाग 8 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानभाजी ( Vegetables ) – भाग 8कडधान्य भाज्याकडधान्याचा वापर भारतीय आहारात रोज केला जातो. त्याच्यातही विविध पद्धतींनी यांचा वापर होतो. यांचा उसळ, आमटी, डाळ, मोड आलेले इ. प्रकारांनी उपयोग केला जातो. या आहारीय पदार्थांचा वापर आयुर्वेदाने अत्यंत चपखलपणे केला आहे. ही कडधान्ये कशी खावी, कशाबरोबर खावी, कधी खावी, व किती खावी याबद्दल काही सूचना…

Continue Readingभाजी ( Vegetables ) – भाग 8 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान