Abhyanga / Massage and Ayurveda

Abhyanga / Massage and AyurvedaAbhyanga (Snehan ) is well known Ayurvedic Panchkarma Therapy that involves massage of the body with various medicated oils. This is a form of treatment for various vata disorders. Abhyanga is Purva Karma (pre-treatment) for major detoxification Panchkarma procedures like Vaman, Virechan etc. It is often followed by Swedana therapy (steam). The oil is often pre-medicated with herbs…

Continue ReadingAbhyanga / Massage and Ayurveda

फळे ( Fruits ) भाग 8 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 8फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.आता आपण क्रमाने एक एक फळांबद्दल पाहू.द्राक्षे – ( बेदाणे / मनुके )आयुर्वेदानुसार सर्व फळांमध्ये श्रेष्ठ असे फळ होय. गोड द्राक्षे खाणे हितकारक होय. आंबट किंवा कच्ची द्राक्षे खाऊ नये. सप्तधातूवर्धक व बलदायक असे हे फळ आहे. याच्या सेवनाने शरीरातील…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 8 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda Part 3

उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda Part 3प्रतिबंधात्मक उपाय –ही वरील सर्व लक्षणे / रोग उष्णतेमुळे होतात. सर्वसामान्यपणे दैनंदिन जीवनातही यासारख्या साध्या किंवा कधीकधी भयंकरही वाटणाऱ्या पण नेहमीच्या अशा तक्रारी आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वसामान्य वाटणाऱ्या पण कालांतराने गंभीर स्वरूप धारण करू पहाणाऱ्या समस्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना ही फक्त आणि फक्त आयुर्वेदातच सांगितली आहेत असे माझे ठाम मत आहे. प्रतिबंध म्हणजे एखादी गोष्ट…

Continue Readingउष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda Part 3

उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda Part 2

उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurvedaस्वरूप / लक्षणे –ताप / तापासारखे – अंग गरम वाटणे, ( कधी कधी अशी माणसे बघायला मिळतात कि त्यांचे अंग स्पर्शास गरम लागते. )कणकण – अंग कसकसत राहते, खूप श्रमाने किंवा आजारीपणाने म्हणा शरीरात उष्णता मुरून राहिलेली असते, बारीक ताप वाटतो हेही उष्णतेतेच उदाहरण नाही का ?उन्हाळी – मुत्रप्रवृत्तीस गरम , उष्ण होणे,आग / दाह – हातापायांची…

Continue Readingउष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda Part 2

उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda

उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurvedaसामान्यपणे शरीरातील उष्णता ( गरमी ) वाढल्याने होणारे रोग खालीलप्रमाणे नोंद करता येतील. ज्वर /ताप, अंग गरम वाटणे, कणकण, उन्हाळी, दाह, हातापायांची आग, हृदयात आग –जळजळ, डोळ्यांची आग, त्वचेवर फोड, मुरूम, पुटकुळ्या, घामोळ्या, डोळे लाल होणे, त्वचा लाल होणे, हातापायांच्या तळव्यांना जास्ती घाम येणे, नागीण, नाकातून रक्त येणे, तोंडातून रक्त येणे, कानातून रक्त येणे, गुदामार्गातून रक्त येणे,…

Continue Readingउष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda

Ayurvedic Suvarnprashan dates in 2017

Suvarnprashan is available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane - mob 9869105594Suvarnprashan dates in 201713 Jan 2017 - Friday9 Feb 2017 – Thursday8 - 9 Mar 2017 – Thursday5 Apr 2017 – Wednesday02 May 2017 - Tuesday29 May 2017 – Monday26 Jun 2017 – Monday23 - 24 July 2017 - Sunday19 - 20 Aug 2017 – Sunday16 Sep 2017 – Saturday13 Oct 2017…

Continue ReadingAyurvedic Suvarnprashan dates in 2017

Alzheimer’s Disease and Ayurveda

Alzheimer’s DiseaseIt is progressive disease beginning with mild memory loss leading to loss of the ability to carry on a conversation and respond to the surrounding environment. It is the most common form of dementia.In this disease there is involvement of some parts of the brain that controls thought, memory, and language etc. Changes in the brain can begin years before the…

Continue ReadingAlzheimer’s Disease and Ayurveda

फळे ( Fruits ) भाग 7 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 7घरी फळांचा रस काढण्याबद्दल थोडेसे –प्रथमतः फळे ताजीच घ्यावीत. फळावरील किटकनाशक इ चे अंश भरपूर पाण्याने धुतल्याशिवाय जात नाहीत. शक्य झाल्यास फळे नळाखाली धरूनच धुवावीत. फळांच्या देठाजवळ, बुडख्याजवळ ही द्रव्ये साचून राहिलेली असतात. ती घासून स्वच्छ धुवावीत.साल कडक, टणक, जाड असल्यास ती काढून टाकावी. उदा. जसे संत्रे.मऊ सालीच्या…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 7 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

फळे ( Fruits ) भाग 6 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 6फळांचा रस किंवा ज्यूस – समज, गैरसमज व काही सूचना  -मार्केट मध्ये आजकाल ज्यापद्धतीने फळांचे रेडीमेड ज्यूस उपलब्ध आहेत, ते अत्यंत हानिकारक आहेत. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे फळांचा वापर नेहमी ताजाच करावा, त्याचा ज्यूस करतानाही शक्यतो ताजी फळेच वापरावीत. बाजारात मिळणाऱ्या, प्रिझर्वेटीव्ह घातलेल्या फळांच्या रसांचा वापर नेहमी नेहमी केल्याने…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 6 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

फळे ( Fruits ) भाग 5 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 5फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.मागील लेखांचा सारांश जर आपण पाहिला तर शेवटी लक्षात येते  –दुध व फळे एकत्र खाऊ नये.डबाबंद फळे खाऊ नयेत.आईस्क्रीम, फ्रुट सलाड, मिल्क शेक इ. शक्यतो टाळलेलेच बरे.केळी-शिकरण खाऊ नये किंवा वेळ-काळ, भूक-पचनशक्ती बघून दुधाऐवजी तुपाबरोबर खावे.फळे ही जेवणाच्या सुरुवातीस…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 5 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान