फळे ( Fruits ) भाग 15 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 15फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.आंब्याची पाने -कोणत्याही मंगल कार्यामध्ये आंब्याच्या पानांचे तोरण करण्याची पद्धत आपल्याकडे आहेयामुळे घरामध्ये अशुभाचा प्रवेश होत नाही असे मानले जाते. पानेसुद्धा चवीला तुरट असतात.यांचा वापर जुलाब, आव पडणे यामध्ये होतो. कोवळी पाने चावून नंतर थुंकून दिल्यास घशाला फायदा होऊन आवाज…