फळे ( Fruits ) भाग 4 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 4 फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.आईस्क्रीम –हाही अतिशय रूढ असा परंतु धोकादायक प्रकार होय. एक वेळ खाण्याने काय होणार आहे ? असा विचार करू नका. कारण एक आईस्क्रीम किंवा एक फ्रुट सलाड खाण्याने दमा असलेल्या किंवा ताप असलेल्या व्यक्तीचा जीव-प्राण कसा कंठाशी येतो हे…