भाजी ( Vegetables ) – भाग 10 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

भाजी ( Vegetables ) – भाग 10कडधान्य भाज्यावाल –वाल हे भूक चांगली असल्यासच खावी. हा सुद्धा पचनास अत्यंत जड असा प्रकार होय. जास्तीचे श्रम करणाऱ्यानी तसेच इतर पौष्टिक पदार्थ न परवडणार्यांनी वालाची उसळ खावी. उत्तम पोषण होते. अति प्रमाणात भूक, सारखी खावखाव होते, काहीही खाल्ले तरी समाधान होत नाही अशा वेळी वालाची उसळ खावी. वालाने सुद्धा अतिशय वात / पोटात वायू धरतो…

Continue Readingभाजी ( Vegetables ) – भाग 10 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

भाजी ( Vegetables ) – भाग 9 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानभाजी ( Vegetables ) – भाग 9कडधान्य भाज्या कडधान्याचा वापर आहारात रोज केला जातो. त्याच्यातही विविध पद्धतींनी यांचा वापर होतो. यांचा उसळ, आमटी, डाळ, मोड आलेले इ. प्रकारांनी उपयोग केला जातो. ही कडधान्ये कशी खावी, कशाबरोबर खावी, कधी खावी, व किती खावी याबद्दल आपण मागील लेखात पाहिले आहे. आता ती कडधान्ये पाहू -मूग –मूग…

Continue Readingभाजी ( Vegetables ) – भाग 9 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

भाजी ( Vegetables)– भाग 7 –काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानभाजी ( Vegetables ) - भाग 7पालेभाज्या –मागे उरलेल्या पालेभाज्याचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे.चुका – आतड्यांची शक्ती वाढवणारी व त्यांची शोषण क्षमता वाढवणारी अशी ही भाजी होय. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी काळजीपूर्वक या भाजीचा वापर करावा. किंवा तुपासह खावी.माठ – भूक अनियमित झाल्यास ( कधी कमी - कधी जास्त भूक ) काटे माठाची भाजी खावी.…

Continue Readingभाजी ( Vegetables)– भाग 7 –काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

भाजी ( Vegetables ) – भाग 6 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

भाजी ( Vegetables ) - भाग 6कंदमूळ भाज्या( हा पचनास अत्यंत जड असा भाजीचा प्रकार होय. )बटाटा – बटाटा शक्यतो जुना करून वापरावा. नवीन बटाटा चिकट व क्वचित उग्रवासाचा असतो. भाजलेला बटाटा सर्दी, शिंका यांसाठी चांगला तर उकडलेला लघवीच्या तक्रारींवर चांगला असतो. पचायला जड म्हणून पोटदुखी, सूज, सांधेदुखी यात वापर करू नये. याचा वेफर्स हा पदार्थ शक्यतो टाळावा.बीट – बीट नेहमी उकडूनच…

Continue Readingभाजी ( Vegetables ) – भाग 6 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

भाजी ( Vegetables ) – भाग 5 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान भाग 5भाजी ( Vegetables ) - भाग 5आयुर्वेदामध्ये फार प्राचीन काळापासून आहारपदार्थांचे विस्तृत वर्णन केले आहे. आहारात भाज्यांचे एक वेगळे स्थान आहे. साधारणतः आपण वापरत असलेल्या भाज्यांची यादी खालीलप्रमाणे करता येते.फळभाज्या – दुधीभोपळा, लाल भोपळा, पडवळ, वांगी, तोंडली, कारली, कोबी, घोसाळी, भेंडी, दोडका, ढोबळी मिरची, फरसबी इ.कंदमूळ भाज्या – बीट, गाजर, मुळा, बटाटा,…

Continue Readingभाजी ( Vegetables ) – भाग 5 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान भाग 4

काय, किती व का घ्यावे ?  आयुर्वेदानुसार शंका समाधान  भाग 4भाजी ( Vegetables )  साधारणतः ‘ भाजी ’ हा विचार जर केला तर त्याचे वेगवेगळे प्रकार केले जाऊ शकतात. पालेभाज्या, फळभाज्या, फुलभाज्या, कंदमूळभाज्या, कडधान्यभाज्या इत्यादि.पालेभाज्या म्हणजे पानांपासून तयार केलेल्या भाज्या. Leafy vegetables ( पालक, मेथी, शेपू इ.)फळभाज्या म्हणजे वेली, क्षुप यांना येणारी फळे यांच्यापासून तयार केलेल्या भाज्या ( भेंडी, पडवळ, दोडके, कारले इ.…

Continue Readingकाय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान भाग 4

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान – भाजी ( Vegetables ) – भाग १

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानभाजी ( Vegetables ) - भाग १ भाज्यांबद्दल खूप समज - गैरसमज समाजामध्ये आपणास पहावयास मिळतात. कारण अमका एक सांगतो, दुसरा दुसरेच सांगतो व तिसरा तिसरेच सांगतो, कोणी म्हणतो व्हिटामिन्स भरपूर मिळतात, कोणी म्हणतो फायबर जास्त प्रमाणात मिळतात तर कोणी म्हणतो पोषणमुल्ये भरपूर प्रमाणात मिळतात आणि म्हणून भाज्या भरपूर खा.पण साधा विचार आहे जी…

Continue Readingकाय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान – भाजी ( Vegetables ) – भाग १