भाजी ( Vegetables ) – भाग 5 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान भाग 5भाजी ( Vegetables ) - भाग 5आयुर्वेदामध्ये फार प्राचीन काळापासून आहारपदार्थांचे विस्तृत वर्णन केले आहे. आहारात भाज्यांचे एक वेगळे स्थान आहे. साधारणतः आपण वापरत असलेल्या भाज्यांची यादी खालीलप्रमाणे करता येते.फळभाज्या – दुधीभोपळा, लाल भोपळा, पडवळ, वांगी, तोंडली, कारली, कोबी, घोसाळी, भेंडी, दोडका, ढोबळी मिरची, फरसबी इ.कंदमूळ भाज्या – बीट, गाजर, मुळा, बटाटा,…