ध्वनी प्रदूषण आणि आयुर्वेद part 2
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सामान्य उपाय शहरातील वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उड्डाणपूल व इलिव्हेटेड रोडवर आवाज प्रतिबंधके लावली गेली पाहिजेत. पुलांच्या कठड्यांभोवती फायबरचे सात फूट उंचीचे अडथळे उभारले की आवाजाची तीव्रता कमी होते. इमारत व उड्डाणपूल यांच्यातले अंतर ३० मीटरपेक्षा कमी असेल तर फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूला सात फूट उंचीची आवाज प्रतिबंधके उभारली जातात.रस्त्यांच्या दुतर्फा मोठी, घनदाट व उंच अशी झाडे लावल्यास ध्वनी प्रदूषण कमी होण्यास…