खजूर – फळे ( Fruits ) भाग 19 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 19फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.खजूर – खजुराला डेटपाम असेही म्हटले जाते. खजुराच्या प्रकारातील पिंड खजूर जास्त प्रमाणात वापरला जातो. छुहारा नावाचा प्रकार गुणांच्या दृष्टीने जास्त चांगला समजला जातो. या फळाचा मगज व बी असे दोन्हीही औषधात वापरतात.खजूर फळाचा मगज – हा अत्यंत पुष्टीकर असा असतो. आतड्यांना बल देण्यासाठी या फळाचा…