अस्थिसौषिर्य / हाडे ठिसूळ होणे / Osteoporosis)
अस्थिसौषिर्य (हाडे ठिसूळ होणे) (Osteoporosis)December 24, 2021By Dr. Anand Kulkarniअस्थिसौषिर्य (हाडे ठिसूळ होणे) (Osteoporosis)आजकालचा बहुचर्चित विषय म्हणजे अस्थिसौषिर्य.अस्थिसौषिर्य म्हणजे काय?- सर्वसाधारणपणे हाडे ठिसूळ होणे म्हणजे अस्थिसौषिर्य होय.आजकाल हा आजार calcium deficiency मूळे लहान मुले, तरुण स्त्री - पुरुष अशा लहान वयामध्येही प्रकर्षाने दिसत आहे.या रोगामध्ये हाडाचे वजन कमी होते, हाडाच्या सूक्ष्म रचनेमध्ये विघटनात्मक बदल (degenerative changes) होऊन *फ्रॅक्चर (fracture) होण्याची शक्यता वाढते*वयोमानानुसार तसेच…