पेअर / Pear – फळे ( Fruits ) भाग 24 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 24फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.पेअर –महाराष्ट्रात याच फळाला नाश्पती किंवा नासपाती असेही म्हणतात. आकाराने पेरू सारखे दिसणारे हे फळ बाजारात आज भरपूर बघायला मिळते. याची साल थोडीशी हिरवट पिवळ्या रंगाची असते. याची चव आंबटगोड असून पिकल्यावर एक विशिष्ट प्रकारचा वास या फळाला येतो.पेअर फळ…