Immunity Score

Immunity ScoreJune 16, 2021By Dr. Anand Kulkarniकोरोना तिसरी लाट : लहान मुलांसाठी धोकादायकअशी बातमी ऐकून आपण अधिकच घाबरून गेलो आहोत पण आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत हा आजार घाबरण्याचा किंवा काळजी करण्याचा नसून काळजी घेण्याचा आहे,सर्वात महत्वाचे या आजारात महत्व आहे ते *प्रतिकार शक्तीला* .कोरोना जरी झाला तरी 85% लोकांना काही त्रास होत नाही याचे कारण प्रतिकार शक्ती चांगली असणे होय. प्रतिकार शक्ती…

Continue ReadingImmunity Score