करमळ / Elephant Apple – फळे ( Fruits ) भाग 26– काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 26फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.करमळ -करमळ हे फळ विशेषतः दमट हवेच्या प्रदेशात आढळतात. याची फळे कच्ची असताना आंबट व पिकल्यावर आंबट गोड अशा चवीची होतात.पिकलेले करमळ साखरेबरोबर चटणी करून खाल्यास तोंडात लाळ न सुटणे, जिभेला रुची न जाणवणे, तोंड-घसा कोरडा पडणे इ तक्रारींमध्ये लाभ…