बोर / Jujube / Zizyphus – फळे ( Fruits ) भाग 23 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 23फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.बोर –बोराची झाडे ही सर्व भारतभर पाहायला मिळतात. याचे वेगेवेगळे पाच प्रकार आढळतात. बोर हे फळ ऋतुमानानुसार मिळणारे फळ आहे. म्हणून बोरे ही सुकवून वापरण्याची पद्धत आपल्याकडे आहे. जेव्हा ताजी फळे नसतील तेव्हा ही सुकवून ठेवलेली फळे वापरता येतात. बरेच लोक याचा भाजी किंवा आमटीमध्ये…