फळे ( Fruits ) भाग 7 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 7घरी फळांचा रस काढण्याबद्दल थोडेसे –प्रथमतः फळे ताजीच घ्यावीत. फळावरील किटकनाशक इ चे अंश भरपूर पाण्याने धुतल्याशिवाय जात नाहीत. शक्य झाल्यास फळे नळाखाली धरूनच धुवावीत. फळांच्या देठाजवळ, बुडख्याजवळ ही द्रव्ये साचून राहिलेली असतात. ती घासून स्वच्छ धुवावीत.साल कडक, टणक, जाड असल्यास ती काढून टाकावी. उदा. जसे संत्रे.मऊ सालीच्या…