फळे ( Fruits ) भाग 11 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 11फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.कलिंगड –खासकरून उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या या फळाचा उपयोग शरीरात शीतता आणण्यासाठी, थंडावा मिळण्यासाठी म्हणून खूप छान करून घेता येतो. याचे काप करून फोडी खाव्यात किंवा रस काढून तो घ्यावा. पण दुधासोबत घेऊ नये. मुत्रासंबंधी तक्रारींसाठी हे एक उपयुक्त फळ होय. जिरे पावडर, धने…