डोक्यात चाई पडणे, Alopecia आणि आयुर्वेद

डोक्यात चाई पडणेडोक्यात चाई पडणे याला आयुर्वेद शास्त्रात ‘इंद्रलुप्त’ असे म्हणतात. आजकाल केसांच्या तक्रारी फारच वाढू लागल्या आहेत. त्यात  चाई पडणे म्हणजे डोक्यावर अचानक एखाद्या ठिकाणी साधारण एक रुपयाच्या आकाराचा गोल चट्टा पडतो. त्यातील सर्व केस गळून गेलेले असतात. यास व्यवहारात चावी लागणे, चाई पडणे तर आयुर्वेद शास्त्रात ‘इंद्रलुप्त’ असे म्हणतात. याचे ढोबळमानाने दोन प्रकार केले जातात. एकात फक्त त्या ठिकाणचे केस जातात,…

Continue Readingडोक्यात चाई पडणे, Alopecia आणि आयुर्वेद