3) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 3 बेल
3) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 3September 16, 2021By Dr. Anand Kulkarni*बिल्व - (Aegle marmelos)*बिल्व म्हणजे बेल. महादेवाच्या पूजेतील महत्वाचे पान, त्यामुळे मंदिरांच्या आसपास ही झाडे लावलेली असतात.- बेलाच्या पानांचा सूजेवर स्वेदन (शेक) देण्यासाठी वापर करतात- बेलाची पाने रुक्ष असल्याने क्लेद, कफाचे शोषण करतात, त्यामुळे *कफ, श्वास, सर्दी खोकला* यामध्ये याच्या पानांचा काढा अत्यंत उपयोगी पडतो.- मधुमेहासाठीही…