1) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 1 मालती
1) मालती / मधुमालती (Aganosma dichotoma)September 16, 2021By Dr. Anand Kulkarniमालती म्हणजे असनमल्लिका, अस्फोत, सुमन, वसंती, माधवीलता, जाती इ नावांनी ओळखली जाते .- मालती विशेषतः *पित्तशामक* आहे.- पोटात जंत असल्यास पानांचा वापर केला जातो.- पानांचा रस किंवा पाने वाटून सूजेवर लावल्यास सूज कमी होते.- शरीराचा दाह कमी करते.- स्त्रियांच्या मासिक पाळीच्या विकारातही वापरतात.गणपतीला ही पत्री वाहताना म्हणावयाचा मंत्र - सुमुखाय नमः । मालतीपत्रं…