आयुर्वेद पंचकर्म चिकित्त्सेद्वारे शरीराची शुद्धी
आयुर्वेद पंचकर्म चिकित्त्सेद्वारे शरीराची शुद्धीआयुर्वेद चिकित्सा पध्दतीचे मुख्यत्त्वे दोन प्रकार पडतात . १) शमन २) शोधन.शमन - ज्या चिकित्सा पध्दतीमुळे प्रकुपित झालेल्या दोषांना शरीराबाहेर न काढता शरीरामध्येच साम्यावस्था प्राप्त होते, त्या चिकित्सा पध्दतीला “शमन” असे म्हणतात.शोधन - ज्या चिकित्सा पध्दतीमुळे दोषांना शरीराबाहेर काढून टाकले जाते, त्या चिकित्सा पध्दतीला “शोधन” असे म्हणतात. या चिकित्सा पध्दतीपैकी पंचकर्माचा समावेश हा शोधन चिकित्सेत होतो. आयुर्वेद चिकित्सा…