हनुमान, वायू, वात आणि आयुर्वेद

हनुमान, वायू, वात आणि आयुर्वेदपृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांना पंचमहाभूते असे म्हणतात. वायू / वात हा प्रचंड सामर्थ्य असलेला आहे. मात्र  तो आपल्या शरीरासाठी उपकारक व्हावा याकरता त्याला आटोक्यात ठेवणे हे आवश्यक असते.हनुमंताला ‘पवनपुत्र’/ वायूपुत्र म्हटले गेले आहे. याचा अर्थ वायू महाभूताचा प्रभाव हनुमंतावर अधिक प्रमाणात आहे. इतका की जन्म झाल्यावर तेज महाभूताचे मूर्तिमंत रूप असलेल्या सूर्यालाच गिळंकृत करण्यास हनुमान झेपावले.शरीरातील…

Continue Readingहनुमान, वायू, वात आणि आयुर्वेद