फळे ( Fruits ) भाग 17 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 17फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.जांभूळ जास्तकरून पावसाळ्याच्या सुरुवातीला याची टपोरी/ मोठी, जांभळ्या रंगाची फळे बाजारामध्ये विकायला येतात. गोड, तूरट चवीचे असे हे फळ असून सर्वांना आवडेल असेच आहे. परंतु याचा अतिवापर टाळावा. आजकाल जांभूळ याचा उपयोग मधुमेहाचे रुग्ण भरपूर प्रमाणात करताना आढळतात. जुन्या काळापासूनच अनेक…