पाणी व आयुर्वेद

पाणीपाण्याचा उपयोगअन्नपदार्थ ग्रहण करणे व बाहेर टाकणे ह्यासाठी सुध्दा पाण्याचा उपयोग होतो. शारीरिक तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. पाणी हे शरीरातील भागासाठी वंगणाचे काम करते. माणसाच्या शारीरीक वजनाच्या ५५ ते ६५ टक्के वजन हे पाण्याचे असते. पाण्याविना शरीर फार गुंतागुंतीचे होते. जर शरीरातले पाणी कमी झाले तर जगणे अशक्य होते. शरीरातील प्रत्येक पेशीला पाण्याचा उपयोग होतो. सर्वसाधारण १ml पाणी अन्नाच्या १…

Continue Readingपाणी व आयुर्वेद