संत्री नारंगी Orange – फळे ( Fruits ) भाग 20 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 20फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.संत्री / नारंगी (Orange)-लिंबासारखेच सजातीय असे हे फळ असून जगामध्ये सर्वत्र याचा उपयोग केला जातो. या झाडाच्या सानिध्यात राहिल्याने भूतबाधा होत नाही असे एक मत प्रचलित होते. संत्र्याची साल कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवल्यास कपड्यांना कीड इ लागत नाही.या फळाचा रस साधारणतः सर्व वयातील व्यक्तींना चालतो हे…