फळे ( Fruits ) भाग 13 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 13फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.आंबा –आजकाल आंबा पिकवण्यासाठी जे केमिकल्स वापरले जातात ते आरोग्यास फार हानीकारक असतात. त्यामुळे नुसते पिवळे झालेले व स्पर्शास कच्चे आंबे शक्यतो खाऊ नयेत. नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबेच खाणे योग्य होय. त्यासाठी गावी / ओळखीच्या ठिकाणाहून आंबे घेणे श्रेयस्कर होय.…