दिवाळी अभ्यंग
दिवाळी अभ्यंग December 23, 2021By Dr. Anand Kulkarniअभ्यंग"दिवाळी आली, दिवाळी आली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली"खरंच, आपल्या पूर्वजांनी सुंदर पद्धतीने आयुर्वेदातील गोष्टींचा सणावारांशी संबंध जोडून ठेवलेला आहे, याचे खूप कौतुक वाटते.आज स्वास्थ टिकविणे ही काळाची गरज आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे आयुर्वेदाचे ब्रीदवाक्य आहे. आपले भारतीय सगळे सण, त्याला जोडुन असणारे रितीरिवाज, सणांना करण्याचे, खाण्याचे पदार्थ यांची स्वास्थ रक्षणासाठीच रचना केली गेली आहे. परंतु…