दही सेवन नियम व आयुर्वेद

दही सेवन नियम न नक्तं दधि भुंजीतन चाप्यघृतशर्करम् |नामुद्गयूषं नाक्षौद्रं नोष्णं नामलकैर्विना | चरक.रात्री दही खाऊ नयेदही गरम करून खाऊ नये.तुपसाखरेशिवाय दही खाऊ नये. किंवा मुगाच्या कढणाशिवाय दही खाऊ नये. किंवा मधाशिवाय दही खाऊ नये. किंवा आवळ्याशिवाय दही खाऊ नये.जर नियमानुसार दहीसेवन केले नाही तरज्वरासृकपित्तवीसर्पकुष्ठपाण्ड्वामयभ्रमान |प्राप्नुयात् कामलां चोग्रां विधिं हित्वा दधिप्रियः | चरक.ज्वर ( ताप), रक्तपित्त ( शरीरातील विविध openings मधुन रक्त बाहेर…

Continue Readingदही सेवन नियम व आयुर्वेद