कवठ – फळे ( Fruits ) भाग 18 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 18फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.कवठ –कंठहत, करिवल्लभ इ नावे ही कवठ या फळाला दिलेली आढळतात. कारण कच्या कवठामुळे स्वरयंत्राची विकृती होण्याची शक्यता असते (कंठहत). आणि हत्ती या फलास खातो व अखंड अशा कवठास मलाद्वारे बाहेर टाकतो, परंतु त्याचे पचन मात्र झालेले असते, म्हणून मलस्वरूप असल्याने करिवल्लभ असे म्हटले आहे.सावधानतेची सुचना…