चिंच / इमली / Tamarind – फळे ( Fruits ) भाग 25– काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 25फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.चिंच – चिंचेची झाडे सर्व हिंदुस्तानभर दिसतात. पाने छोटी छोटी असतात. कच्ची फळे आतून हिरवी असतात तर पिकलेले फळ लाल तांबूस रंगाचे असते. कच्ची चिंच अत्यंत आंबट असते. यामुळे शरीरातील पित्त अत्यंत वेगाने वाढते. चिंचेची आंबट चव तोंडाला…