पेरू / Guava – फळे ( Fruits ) भाग 22 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 22फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.पेरू - पेरू हे फळही अत्यंत लोकप्रिय असे फळ आहे. पेरूचे झाड हे सदैव हिरवे राहणारे असे झाड आहे. पेरू कच्चा असताना हिरवा व पिकल्यावर बाहेरून पिवळा असा दिसतो. कच्चा पेरू हा तूरट अश्या चवीचा असतो, तर पिकलेला पेरू हा गोड लागतो. कच्चा पेरू कधीही…