Autism Spectrum Disorder, Children and Ayurveda

Autism Spectrum Disorder,Children and AyurvedaAutism is a disorder of neural development characterized by impaired social interaction and developmental language and communication skills, and by rigid / restricted and repetitive behavior. Because of the range of symptoms, this condition is now called autism spectrum disorder (ASD).The diagnostic criteria require that symptoms become apparent before a child is three years old.In Ayurveda’s view, Autism is due…

Continue ReadingAutism Spectrum Disorder, Children and Ayurveda

Burning Micturition Ayurvedic Treatment

Burning Micturition Ayurvedic TreatmentBurning Micturition means Burning sensation in passage of urine during or after passing urine. During summer season, burning micturition is a very common symptom and often it is very irritating and painful. Burning micturition is due to our lack of self-maintenances, less fluid intake etc. There may be a chance of UTI (urinary tract infection).Causes -DehydrationUnhygienic life styleAvoiding urge…

Continue ReadingBurning Micturition Ayurvedic Treatment

फळे ( Fruits ) भाग 14 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 14फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ. क्रमशः ...आंबा –काळजी – आंबा खाताना कोणती काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊ.जास्त प्रमाणात आंबे खाण्यापेक्षा - आंबे स्वच्छ न धुता पोटात जाणे, हात अस्वच्छ असणे यामुळे जुलाब होऊ शकतात, पोटात आव होऊ शकते म्हणून आंबा नळाखाली स्वच्छ धुवून…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 14 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

फळे ( Fruits ) भाग 13 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 13फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.आंबा –आजकाल आंबा पिकवण्यासाठी जे केमिकल्स वापरले जातात ते आरोग्यास फार हानीकारक असतात. त्यामुळे नुसते पिवळे झालेले व स्पर्शास कच्चे आंबे शक्यतो खाऊ नयेत. नैसर्गिकरित्या  पिकवलेले आंबेच खाणे योग्य होय. त्यासाठी गावी / ओळखीच्या ठिकाणाहून आंबे घेणे श्रेयस्कर होय.…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 13 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

Depression / अवसाद / उदासीनता – Answer is Ayurveda and Yoga

Depression / अवसाद / उदासीनता - Answer is Ayurveda and YogaThe theme of the World Health Day 7 April 2017 is - Depression: Let's talk.Depression is a common mental disorder, characterized by sadness, loss of interest or pleasure, feelings of guilt or low self-worth, disturbed sleep or appetite, feelings of tiredness, and poor concentration.Depression affects people of all ages, from all stages of…

Continue ReadingDepression / अवसाद / उदासीनता – Answer is Ayurveda and Yoga

फळे ( Fruits ) भाग 12 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 12फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.आंबा –आंबा कोणाला माहित नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. फळांचा राजा म्हणून याफळाला बहुमान दिला जातो. वसंत ऋतूत बहरणारे हे फळाचे झाड आहे. आंब्याचे अनेक प्रकारबाजारात आपल्याला पाहायला मिळतात. हापूस, पायरी, लंगडा, तोतापुरी, मलगोवा, मद्रास हापूस,नीलम, रासपुरी, बंगाली, लोणच्याचा आंबा, रायवळ,…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 12 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

फळे ( Fruits ) भाग 10 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 10फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.नारळ –नारळातील खोबरे मलइ व जाड - कोरडे असे दोन अवस्थांमध्ये मिळते. त्यातील मऊ (मलइ) असणारे खोबरे शक्तिवर्धक, मांसवर्धक, लहान मुलांना योग्य पोषण देणारे असे असते. त्याच्या लेपाने चेहऱ्याच्या स्नायूंना बळ मिळून अकाली सुरकुत्या पडत नाहीत. जाड खोबरे पचायला जड असते.…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 10 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

फळे ( Fruits ) भाग 9 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 9फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.आवळा –आयुर्वेदाने आवळा या फळाला अनन्यसाधारण असे महत्व दिले आहे. शरीरातील सर्व अंग व अवयवांना शक्ती व तारुण्य देणारे असे हे फळ आहे. उत्साह, त्वचेची उजळ कांती व पुष्टीही या फळाच्या सेवनाने मिळते. कोणाला जर चिरतरुण म्हणजे कायम तरुण रहावेसे वाटत…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 9 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

Abhyanga / Massage and Ayurveda

Abhyanga / Massage and AyurvedaAbhyanga (Snehan ) is well known Ayurvedic Panchkarma Therapy that involves massage of the body with various medicated oils. This is a form of treatment for various vata disorders. Abhyanga is Purva Karma (pre-treatment) for major detoxification Panchkarma procedures like Vaman, Virechan etc. It is often followed by Swedana therapy (steam). The oil is often pre-medicated with herbs…

Continue ReadingAbhyanga / Massage and Ayurveda

फळे ( Fruits ) भाग 8 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 8फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.आता आपण क्रमाने एक एक फळांबद्दल पाहू.द्राक्षे – ( बेदाणे / मनुके )आयुर्वेदानुसार सर्व फळांमध्ये श्रेष्ठ असे फळ होय. गोड द्राक्षे खाणे हितकारक होय. आंबट किंवा कच्ची द्राक्षे खाऊ नये. सप्तधातूवर्धक व बलदायक असे हे फळ आहे. याच्या सेवनाने शरीरातील…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 8 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान