9) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 9 अपामार्ग
9) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 9September 27, 2021By Dr. Anand Kulkarni*अपामार्ग - (Achyranthes aspera)*अपामार्ग म्हणजे आघाडा.- आघाडा शिरोविरेचन (डोक्यातील दोषांचे शोधन) करणारा आहे. त्यामुळे कफरोगांमध्ये आघाडयाच्या बियांच्या चुर्णाचे नस्य देतात- डोळ्यांच्या रोगांमध्ये याच्या मुळांचे अंजन करतात- कर्णरोगात अपामार्गक्षारसिद्ध तेलाचे कर्णपूरण करतात.- आघाड्याच्या बिया पचायला जड असतात त्यामुळे भस्मक (अति भूक लागणे, सारखे खा-खा करणे ) रोगात…