12 ते 21) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व, भाग 12 ते 21

12 ते 21) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व, भाग 12 ते 21 12) अर्क  - Calatropis Procera अर्क म्हणजे रुई होय. आपल्याला शनिवारी मारुतीच्या देवळात रुईची पाने वापरतात एवढाच उपयोग माहिती असतो. पण रुईच्या पानांबरोबर तिची साल,चीक,मुळ, मुळाची साल हेसुद्धा उपयोगी आहेत.  - रुई तीक्ष्ण व कडक औषधी आहे. त्यामुळे अतिप्रमाणात /अज्ञानाने वापरली गेली तर विषारी आहे.  -…

Continue Reading12 ते 21) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व, भाग 12 ते 21

Tila ( Sesame seeds or oil) is considered best for maintenance of health in winter season

*Tila* ( *Sesame* seeds or oil) is considered *best for maintenance of health* in winter season.✅ Consumption of Tila seeds with jaggery in Hemant & Shishira rutu (Cold season) *lubricates the body* and provides *warmth* and *strength*.Tila improves*Skin texture*,*Hair texture*,*Oral health*,*Dental health**Cognitive health**Musculoskeletal health**Digestive health*.*Tila tail* is widely used for Abhyanga, Gandush, Nasya and Basti in *Ayurveda*.We can consume Tila in the…

Continue ReadingTila ( Sesame seeds or oil) is considered best for maintenance of health in winter season

Happiness, laughing and Immunity

*हास्य (laughing), विनोद (Jokes), आनंद (Happiness)* या तात्पुरत्या गोष्टी आहेत असे कोणीही समजू नये. या गोष्टी फार महत्वाच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या असून आरोग्य शास्त्र दृष्ट्या त्यांचा उपयोग व महत्व खूप आहे. फुलांचा बहार आल्यावाचून झाडांचे व आनंद वृत्ती (Happy) झाल्याशिवाय बालक (लहान मुले) यांची तब्बेत, जीवनसौंदर्य, शारीर-मानसवाढ योग्य व्यक्त होत नाही, सफल होत नाही. म्हणून *आपल्या मुलांना आनंदी राहण्यास आणि योग्य…

Continue ReadingHappiness, laughing and Immunity

अस्थिसौषिर्य / हाडे ठिसूळ होणे / Osteoporosis)

अस्थिसौषिर्य (हाडे ठिसूळ होणे) (Osteoporosis)December 24, 2021By Dr. Anand Kulkarniअस्थिसौषिर्य (हाडे ठिसूळ होणे) (Osteoporosis)आजकालचा बहुचर्चित विषय म्हणजे अस्थिसौषिर्य.अस्थिसौषिर्य म्हणजे काय?- सर्वसाधारणपणे हाडे ठिसूळ होणे म्हणजे अस्थिसौषिर्य होय.आजकाल हा आजार calcium deficiency मूळे लहान मुले, तरुण स्त्री - पुरुष अशा लहान वयामध्येही प्रकर्षाने दिसत आहे.या रोगामध्ये हाडाचे वजन कमी होते, हाडाच्या सूक्ष्म रचनेमध्ये विघटनात्मक बदल (degenerative changes) होऊन *फ्रॅक्चर (fracture) होण्याची शक्यता वाढते*वयोमानानुसार तसेच…

Continue Readingअस्थिसौषिर्य / हाडे ठिसूळ होणे / Osteoporosis)

Suvarnprashan dates in 2022

Suvarnprashan dates in 2022 Suvarna Prashan Dates In 2022December 23, 2021By Dr. Anand KulkarniSuvarnprashan ( Herbal Immunization For Children ) is available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane – mob 8779584840Suvarnprashan dates in 2022January 18, 2022, TuesdayFebruary 14 - 15, 2022, Monday, TuesdayMarch 14, 2022, MondayApril 10, 2022, SundayMay 7 - 8, 2022, Saturday, SundayJune 4, 2022, SaturdayJuly 1, 2022, FridayJuly 28 - 29,…

Continue ReadingSuvarnprashan dates in 2022

दिवाळी अभ्यंग

दिवाळी अभ्यंग December 23, 2021By Dr. Anand Kulkarniअभ्यंग"दिवाळी आली, दिवाळी आली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली"खरंच, आपल्या पूर्वजांनी सुंदर पद्धतीने आयुर्वेदातील गोष्टींचा सणावारांशी संबंध जोडून ठेवलेला आहे, याचे खूप कौतुक वाटते.आज स्वास्थ टिकविणे ही काळाची गरज आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे आयुर्वेदाचे ब्रीदवाक्य आहे. आपले भारतीय सगळे सण, त्याला जोडुन असणारे रितीरिवाज, सणांना करण्याचे, खाण्याचे पदार्थ यांची स्वास्थ रक्षणासाठीच रचना केली गेली आहे. परंतु…

Continue Readingदिवाळी अभ्यंग

शरद ऋतूत (ऑक्टोबर, नोव्हेंबर) काय काय कराल ? (शरद ऋतूचर्या)

शरद ऋतूत (ऑक्टोबर, नोव्हेंबर) काय काय कराल ? (शरद ऋतूचर्या) शरद ऋतूत (ऑक्टोबर, नोव्हेंबर)October 18, 2021By Dr. Anand Kulkarniकाय काय कराल ? (शरद ऋतूचर्या)*पथ्यकर (हितकर) गोष्टी*- या काळात पित्त वाढलेले असल्याने आहारात पित्तशामक अशा मधुर(गोड), तिक्त(कडू) व कषाय(तुरट) रसाच्या द्रव्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. *भात, ज्वारी* या कषाय द्रव्यांचा पण पचायला हलक्या धान्यांचा आहारात प्रामुख्याने उपयोग करावा.- *मूग, मसूर* यांसारखी तुरट रसाची व…

Continue Readingशरद ऋतूत (ऑक्टोबर, नोव्हेंबर) काय काय कराल ? (शरद ऋतूचर्या)

11) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 11 करवीर कण्हेर

11) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 11 करवीर कण्हेर September 30, 2021By Dr. Anand Kulkarni11) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 11*करवीर - Nerium indicum*करवीर म्हणजे कण्हेर.कण्हेर ही बऱ्याच वेळा सुशोभिकरणासाठी लावली जाते, बागेमध्ये रस्त्यांच्या कडेने ही आपल्याला बघायला मिळते.- अतिशय सुंदर दिसणारी करवीर ही कफवातशामक, पित्तवर्धन करणारी आहे.- कण्हेर ही विषमज्वर,…

Continue Reading11) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 11 करवीर कण्हेर

10) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 10 बृहती

10) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 10September 30, 2021By Dr. Anand Kulkarni*बृहती - Solanum indicum*बृहती म्हणजे डोरली.- बृहती कफ कमी करणारी व वात अनुलोमन करणारी असल्याने खोकला, श्वास (दम लागणे) यामध्ये मधाबरोबर देतात, त्यामुळे कफाच्या असलेल्या अशा श्वसनसंस्थेवर हिचे उत्तम कार्य होते.- सर्दी , घसा बसणे अश्या विकारांतही बृहतीचा रस किंवा चूर्ण मधासोबत देतात.- नाकातील स्रावाला घाण…

Continue Reading10) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 10 बृहती

9) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 9 अपामार्ग

9) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 9September 27, 2021By Dr. Anand Kulkarni*अपामार्ग - (Achyranthes aspera)*अपामार्ग म्हणजे आघाडा.- आघाडा शिरोविरेचन (डोक्यातील दोषांचे शोधन) करणारा आहे. त्यामुळे कफरोगांमध्ये आघाडयाच्या बियांच्या चुर्णाचे नस्य देतात- डोळ्यांच्या रोगांमध्ये याच्या मुळांचे अंजन करतात- कर्णरोगात अपामार्गक्षारसिद्ध तेलाचे कर्णपूरण करतात.- आघाड्याच्या बिया पचायला जड असतात त्यामुळे भस्मक (अति भूक लागणे, सारखे खा-खा करणे ) रोगात…

Continue Reading9) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 9 अपामार्ग