केस, आत्मविश्वास आणि आयुर्वेद

केस आणि आत्मविश्वास.......जुनी म्हण -' केसाने गळा कापणे' , नवी म्हण -' केसाने आत्मविश्वास कापणे'. आपले केस आणि आपला आत्मविश्वास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. सध्या केसांच्या आणि आत्मविश्वास कमी झाल्याने नैराश्य आलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढू लागली आहे. सुंदर केस असलेल्या व्यक्तीकडे पाहिल्यावर आपल्यालाही आनंद मिळतो व त्या व्यक्तीचे मनही सुंदर केसांमुळे सुखावले जाऊन त्या व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. याउलट…

Continue Readingकेस, आत्मविश्वास आणि आयुर्वेद

Instant pain relief in Ayurveda

Painkiller (पेनकिलर) घेणे आरोग्यासाठी धोकादायकउटसूट पेनकिलर घेऊ नका ठाणेकर पेनकिलरच्या आहारी.. ठाणेकरांना जडलंय पेनकिलरचं व्यसन ? LINK : https://youtu.be/bWHiPpT6JjMयावर पर्याय - आयुर्वेद चिकित्सा.आधुनिक मशीन्स व आयुर्वेद तत्वे यांची सांगड घालून आता त्वरित आराम शक्य. आयुर्वेदातील त्वरित वेदना शमन चिकित्सेसाठी त्वरित संपर्क करा -अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरA2/ 305, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प.मोबा. 9869105594www.amrutaayurved.in

Continue ReadingInstant pain relief in Ayurveda

डोक्यात चाई पडणे, Alopecia आणि आयुर्वेद

डोक्यात चाई पडणेडोक्यात चाई पडणे याला आयुर्वेद शास्त्रात ‘इंद्रलुप्त’ असे म्हणतात. आजकाल केसांच्या तक्रारी फारच वाढू लागल्या आहेत. त्यात  चाई पडणे म्हणजे डोक्यावर अचानक एखाद्या ठिकाणी साधारण एक रुपयाच्या आकाराचा गोल चट्टा पडतो. त्यातील सर्व केस गळून गेलेले असतात. यास व्यवहारात चावी लागणे, चाई पडणे तर आयुर्वेद शास्त्रात ‘इंद्रलुप्त’ असे म्हणतात. याचे ढोबळमानाने दोन प्रकार केले जातात. एकात फक्त त्या ठिकाणचे केस जातात,…

Continue Readingडोक्यात चाई पडणे, Alopecia आणि आयुर्वेद