खजूर – फळे ( Fruits ) भाग 19 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 19फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.खजूर – खजुराला डेटपाम असेही म्हटले जाते. खजुराच्या प्रकारातील पिंड खजूर जास्त प्रमाणात वापरला जातो. छुहारा नावाचा प्रकार गुणांच्या दृष्टीने जास्त चांगला समजला जातो. या फळाचा मगज व बी असे दोन्हीही औषधात वापरतात.खजूर फळाचा मगज – हा अत्यंत पुष्टीकर असा असतो. आतड्यांना बल देण्यासाठी या फळाचा…

Continue Readingखजूर – फळे ( Fruits ) भाग 19 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

कवठ – फळे ( Fruits ) भाग 18 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 18फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.कवठ –कंठहत, करिवल्लभ इ नावे ही कवठ या फळाला दिलेली आढळतात. कारण कच्या कवठामुळे स्वरयंत्राची विकृती होण्याची शक्यता असते (कंठहत). आणि हत्ती या फलास खातो व अखंड अशा कवठास मलाद्वारे बाहेर टाकतो, परंतु त्याचे पचन मात्र झालेले असते, म्हणून मलस्वरूप असल्याने करिवल्लभ असे म्हटले आहे.सावधानतेची सुचना…

Continue Readingकवठ – फळे ( Fruits ) भाग 18 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

Heel pain or Heel spur or Calcaneal spur or Plantar fasciitis and Ayurveda

Heel pain or Heel spur or Calcaneal spur or Plantar fasciitis and AyurvedaHeel pain is a very common foot problem. It feels either under the heel or just behind it, where the Achilles tendon connects to the heel bone.The human heel is designed to provide a rigid support for the weight of the body. When we are walking or running, it absorbs…

Continue ReadingHeel pain or Heel spur or Calcaneal spur or Plantar fasciitis and Ayurveda