Ayurvedic Kaval (Swish) and Gandush (Fill & Hold) – Oil Pulling

Ayurvedic Kaval (Swish) and Gandush (Fill & Hold) – Oil Pulling Retention of medicated decoction or oil in the mouth for a few minutes. Gandusa is good for cleansing, detoxifying and aids in mouth, voice, gum and tooth disorders. Gandusa addresses bad breath, whilst improving the flexibility of facial muscles.The technique of Oil Pulling is mentioned in ancient books of Ayurveda. Mentioned in…

Continue ReadingAyurvedic Kaval (Swish) and Gandush (Fill & Hold) – Oil Pulling

Real Fact about Hair Care

Real Fact about Hair Care India’s cosmetic hair care industry sales annually products costing around Rs 20 to 30 thousand crores . And we are the customers, who are experimenting those products on us very blindly. While its sales count has grown and thickened (Shampoo, oil, Hair dye, color, conditioner……), our hair count just never did.Around 85% of men and 50% of women…

Continue ReadingReal Fact about Hair Care

Benefits of Suvarnaprashan

Suvarnaprashan is Health Boosting Ayurvedic Sanskar among 16 sanskar in total life of human being, told by Veda. It works as better asvaccines/immunization.Benefits of Suvarnaprashan – Suvarnaprashan increases immunity power and develops resistanceagainst common infections, thus prevents children from falling ill veryoften. It builds physical strength in children and enhances physical activities,and also improves stamina for the same. Regular doses of Suwarnaprashan improves…

Continue ReadingBenefits of Suvarnaprashan

खाण्यामधील किंवा जेवणातील आरोग्यास अपायकारक मिश्रणे आणि आयुर्वेद

खाण्यामधील किंवा जेवणातील आरोग्यास अपायकारक मिश्रणे आणि आयुर्वेद गरम जेवणाबरोबर थंड पाणी किंवा कोणतीही खाण्यापिण्याची थंड वस्तु गरम जेवणाबरोबर सेवन करू नये.गरम पाण्याबरोबर मध हानीकारक आहे.चहा बरोबर काकडी, थंड फळे, थंड पाणी घेऊ नये.थंड पाण्याचा बरोबर शेंगदाणे, तूप , तेल, पेरु, काकडी, गरम दूध किंवा गरम जेवण घेऊ नये.दुधाबरोबर पुढील पदार्थ घेणे आरोग्यास हानिकारक - दुध + दही, दुध + मीठ, दुध +…

Continue Readingखाण्यामधील किंवा जेवणातील आरोग्यास अपायकारक मिश्रणे आणि आयुर्वेद

Bad Breath and Ayurveda Part 1

Bad Breath and Ayurveda  Bad breath is a common problem that can cause significant psychological distress, depression. It is also called as Halitosis. There are a number of possible causes of bad breath, but the vast majority come down to oral hygiene. Bad breath is the third most common reason that people seek dental care, after tooth decay and gum disease.  Bad breath can…

Continue ReadingBad Breath and Ayurveda Part 1

अभ्यंग आणि आयुर्वेद भाग १

अभ्यंग आज स्वास्थ टिकविणे ही काळाची गरज आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे आयुर्वेदाचे ब्रीदवाक्य आहे. आपले भारतीय सगळे सण, त्याला जोडुन असणारे रितीरिवाज, सणांना करण्याचे खाण्याचे पदार्थ यांची स्वास्थ रक्षणासाठीच रचना केली गेली आहे. परंतु आज ते सर्व नियम मोडीत काढले गेले आहेत. नेमके त्यांच्या पाठीमागचे आरोग्यशास्त्र आपण समजून घेत नाही.अभ्यंग म्हटले कि दिवाळी आठवते. दिवाळीच्या मंगलमयी पहाटेस अभ्यंग स्नान करतात हे सगळयांना…

Continue Readingअभ्यंग आणि आयुर्वेद भाग १

समाजातील वंध्यत्वाची वाढती समस्या आणि आयुर्वेद भाग १

समाजातील वंध्यत्वाची वाढती समस्या आणि आयुर्वेद भाग १ एके दिवशी क्लिनिक मध्ये तन्वी नावाची (नाव बदललेले आहे) पेशंट आली होती. काय त्रास होतो? असे विचारल्यानंतर ढसाढसा रडायला लागली. पाणी प्यायला देऊन थोडी सांत्वना केली पण रडणे थांबत नव्हते. शेवटी सोबत आलेल्या तिच्या ‘श्री’ ने (पतीने) सांगण्यास सुरुवात केली, अहो डॉक्टर, घरात – ऑफिसमध्ये – बस स्टॉपच्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये – ट्रेनमध्ये – सगळीकडे ‘…

Continue Readingसमाजातील वंध्यत्वाची वाढती समस्या आणि आयुर्वेद भाग १

केस निरोगी रहाण्यासाठी काय करू नये ?

केस निरोगी रहाण्यासाठी काय करू नये ? केसांसाठी सर्वाधिक धोक्याचे म्हणजे अति प्रमाणात मिठाचे सेवन करणे होय. मग यामध्ये नुसते मीठ (अन्नामध्ये वरून घालणे) असा अर्थ गृहीत न धरता त्यामध्ये लोणचे, पापड, खारवलेले मांस, खारवलेले मासे, खारवलेली मुगाची डाळ, खरे शेगदाणे इत्यादी इत्यादी यांचाही समावेश होतो. म्हणून त्यांचे सेवनही कमी करावे.बेकरीचे पदार्थ कमी करावेत. म्हणजे पाव, खारी, टोस्ट, बटर, बिस्कीट, बेकिंग सोडा इ…

Continue Readingकेस निरोगी रहाण्यासाठी काय करू नये ?

केस निरोगी रहाण्यासाठी काय करावे ?

केसांचे पथ्यकेस निरोगी रहाण्यासाठी काय करावे ?केसांसाठी पोषक गोष्टी खारीक, खोबरे, खजूर, अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता, मनुके इ चा वापर अधून - मधून आदलून - बदलून करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.यामध्ये सुद्धा खारीक, खोबरे हे महत्वाचे. तसेच ते अगदी सामान्यात सामान्य माणसालाही उपलब्ध होऊ शकते. भारतीय संस्कृतीत या गोष्टींचे जतन करून ठेवले आहे पण आपल्याला त्यांचे महत्व पटणे महत्वाचे आहे तेव्हाच त्यांचा पुनर्वापर…

Continue Readingकेस निरोगी रहाण्यासाठी काय करावे ?

केस, आत्मविश्वास आणि आयुर्वेद

केस आणि आत्मविश्वास.......जुनी म्हण -' केसाने गळा कापणे' , नवी म्हण -' केसाने आत्मविश्वास कापणे'. आपले केस आणि आपला आत्मविश्वास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. सध्या केसांच्या आणि आत्मविश्वास कमी झाल्याने नैराश्य आलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढू लागली आहे. सुंदर केस असलेल्या व्यक्तीकडे पाहिल्यावर आपल्यालाही आनंद मिळतो व त्या व्यक्तीचे मनही सुंदर केसांमुळे सुखावले जाऊन त्या व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. याउलट…

Continue Readingकेस, आत्मविश्वास आणि आयुर्वेद