प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ? Part 1
प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ?May 16, 2020By Dr. Anand Kulkarniकोणत्याही गोष्टीचा प्रतिकार करायला आपल्या कडे येवढी ताकद हवी कि जेणेकरून आपण त्या संकटाला किंवा प्रसंगाला सामोरे जाऊन त्याचा नायनाट करता यायला हवा. त्यासाठी आपण तेवढे सक्षम असले पाहिजे. मग आता या सक्षमीकरणासाठी आपण काय काय केले पाहिजे, तर समोरील संकटाला ओळखून आपल्याकडे त्याच्याविरोधात लढण्यासाठी पुरेसे बळ पाहिजे. उदाहरणार्थ - शत्रू बंदूक…