केस निरोगी रहाण्यासाठी काय करावे ?
केसांचे पथ्यकेस निरोगी रहाण्यासाठी काय करावे ?केसांसाठी पोषक गोष्टी खारीक, खोबरे, खजूर, अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता, मनुके इ चा वापर अधून - मधून आदलून - बदलून करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.यामध्ये सुद्धा खारीक, खोबरे हे महत्वाचे. तसेच ते अगदी सामान्यात सामान्य माणसालाही उपलब्ध होऊ शकते. भारतीय संस्कृतीत या गोष्टींचे जतन करून ठेवले आहे पण आपल्याला त्यांचे महत्व पटणे महत्वाचे आहे तेव्हाच त्यांचा पुनर्वापर…