नेत्रतर्पण डोळ्यांसाठीचे आयुर्वेदिक पंचकर्म
नेत्रतर्पण डोळ्यांसाठीचे आयुर्वेदिक पंचकर्म डॉ आनंद कुलकर्णी (MD Ayu.Med.) डॉ अमृता कुलकर्णी, (BAMS,PGDEMS)नेत्र म्हणजे डोळे / Eyes आणि तर्पण म्हणजे पोषण / Nourishment. नेत्रतर्पण म्हणजे आपल्या डोळ्यांचे पोषण करणे होय.तर्पण क्रिया काय आहे ? ती कशा प्रकारे केली जाते ?प्रथमतः डोळे कोष्णजलाने स्वच्छ केले जातात. नंतर उडदाच्या पीठाचे पाळे डोळ्यांभोवती केले जाते किंवा विशिष्ट प्रकारचा चष्मा…