उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda
उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurvedaसामान्यपणे शरीरातील उष्णता ( गरमी ) वाढल्याने होणारे रोग खालीलप्रमाणे नोंद करता येतील. ज्वर /ताप, अंग गरम वाटणे, कणकण, उन्हाळी, दाह, हातापायांची आग, हृदयात आग –जळजळ, डोळ्यांची आग, त्वचेवर फोड, मुरूम, पुटकुळ्या, घामोळ्या, डोळे लाल होणे, त्वचा लाल होणे, हातापायांच्या तळव्यांना जास्ती घाम येणे, नागीण, नाकातून रक्त येणे, तोंडातून रक्त येणे, कानातून रक्त येणे, गुदामार्गातून रक्त येणे,…