केस निरोगी रहाण्यासाठी काय करू नये ?
केस निरोगी रहाण्यासाठी काय करू नये ? केसांसाठी सर्वाधिक धोक्याचे म्हणजे अति प्रमाणात मिठाचे सेवन करणे होय. मग यामध्ये नुसते मीठ (अन्नामध्ये वरून घालणे) असा अर्थ गृहीत न धरता त्यामध्ये लोणचे, पापड, खारवलेले मांस, खारवलेले मासे, खारवलेली मुगाची डाळ, खरे शेगदाणे इत्यादी इत्यादी यांचाही समावेश होतो. म्हणून त्यांचे सेवनही कमी करावे.बेकरीचे पदार्थ कमी करावेत. म्हणजे पाव, खारी, टोस्ट, बटर, बिस्कीट, बेकिंग सोडा इ…