काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान भाग 4
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान भाग 4भाजी ( Vegetables ) साधारणतः ‘ भाजी ’ हा विचार जर केला तर त्याचे वेगवेगळे प्रकार केले जाऊ शकतात. पालेभाज्या, फळभाज्या, फुलभाज्या, कंदमूळभाज्या, कडधान्यभाज्या इत्यादि.पालेभाज्या म्हणजे पानांपासून तयार केलेल्या भाज्या. Leafy vegetables ( पालक, मेथी, शेपू इ.)फळभाज्या म्हणजे वेली, क्षुप यांना येणारी फळे यांच्यापासून तयार केलेल्या भाज्या ( भेंडी, पडवळ, दोडके, कारले इ.…