Ayurvedic Suvarnprashan dates in 2018 ( Pushya Nakshatra )

Suvarnprashan is available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai – mob 9869105594Suvarnprashan dates in 2018January 3, 2018, WednesdayJanuary 31, 2018, WednesdayFebruary 27, 2018, TuesdayMarch 26 - 27, 2018, Monday, TuesdayApril 23, 2018, MondayMay 20, 2018, SundayJune 16, 2018, SaturdayJuly 13 - 14, 2018, Friday, SaturdayAugust 10, 2018, FridaySeptember 6 - 7, 2018, Thursday, FridayOctober 4, 2018, ThursdayOctober 31, 2018, WednesdayNovember 27, 2018,…

Continue ReadingAyurvedic Suvarnprashan dates in 2018 ( Pushya Nakshatra )

चिंच / इमली / Tamarind – फळे ( Fruits ) भाग 25– काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग  फळे ( Fruits ) भाग 25फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.चिंच –       चिंचेची झाडे सर्व हिंदुस्तानभर दिसतात. पाने छोटी छोटी असतात. कच्ची फळे आतून हिरवी असतात तर पिकलेले फळ लाल तांबूस रंगाचे असते. कच्ची चिंच अत्यंत आंबट असते. यामुळे शरीरातील पित्त अत्यंत वेगाने वाढते. चिंचेची आंबट चव तोंडाला…

Continue Readingचिंच / इमली / Tamarind – फळे ( Fruits ) भाग 25– काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

पेअर / Pear – फळे ( Fruits ) भाग 24 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 24फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.पेअर –महाराष्ट्रात याच फळाला नाश्पती किंवा नासपाती असेही म्हणतात. आकाराने पेरू सारखे दिसणारे हे फळ बाजारात आज भरपूर बघायला मिळते. याची साल थोडीशी हिरवट पिवळ्या रंगाची असते. याची चव आंबटगोड असून पिकल्यावर एक विशिष्ट प्रकारचा वास या फळाला येतो.पेअर फळ…

Continue Readingपेअर / Pear – फळे ( Fruits ) भाग 24 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

बोर / Jujube / Zizyphus – फळे ( Fruits ) भाग 23 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 23फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.बोर –बोराची झाडे ही सर्व भारतभर पाहायला मिळतात. याचे वेगेवेगळे पाच प्रकार आढळतात. बोर हे फळ ऋतुमानानुसार मिळणारे फळ आहे. म्हणून बोरे ही सुकवून वापरण्याची पद्धत आपल्याकडे आहे. जेव्हा ताजी फळे नसतील तेव्हा ही सुकवून ठेवलेली फळे वापरता येतात. बरेच लोक याचा भाजी किंवा आमटीमध्ये…

Continue Readingबोर / Jujube / Zizyphus – फळे ( Fruits ) भाग 23 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

पेरू / Guava – फळे ( Fruits ) भाग 22 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्ग फळे ( Fruits ) भाग 22फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.पेरू -      पेरू हे फळही अत्यंत लोकप्रिय असे फळ आहे. पेरूचे झाड हे सदैव हिरवे राहणारे असे झाड आहे. पेरू कच्चा असताना हिरवा व पिकल्यावर बाहेरून पिवळा असा दिसतो. कच्चा पेरू हा तूरट अश्या चवीचा असतो, तर पिकलेला पेरू हा गोड लागतो. कच्चा पेरू कधीही…

Continue Readingपेरू / Guava – फळे ( Fruits ) भाग 22 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

सीताफळ / Sugar-apple / sweetsop – फळे ( Fruits ) भाग 21 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान फलवर्गफळे ( Fruits ) भाग 21फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.सीताफळ –      ऑक्टोबरच्या सुरुवातीला उष्णता सुरु झाली की ही फळे बाजारात विकायला आलेली दिसू लागतात. बाहेरून पृथ्वीप्रमाणे दिसणारे हिरवी काळपट साल असलेले व आत पांढरा सुगंधी गर आणि काळ्या रंगाच्या भरपूर बिया असलेले असे हे सीताफळ होय.सीताफळाची फळे, पाने व बी यांचा उपयोग होतो.सीताफळाचे फळ…

Continue Readingसीताफळ / Sugar-apple / sweetsop – फळे ( Fruits ) भाग 21 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

कोहळा / पेठा / कुष्मांड / Ash Gourd / Winter Melon – फळे ( Fruits ) भाग 20 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 20फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.कोहळा / पेठा / कुष्मांड / Ash Gourd / Winter Melon–       कोहळा हे अत्यंत बुद्धीवर्धक असे फळ आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये सांबार इ मध्ये याचा सढळ हातांनी वापर होतो. उत्तम पुष्टी करणारे फळ म्हणूनही या फळाचा गौरव केला जातो.घराला दृष्ट लागू नये म्हणून, किंवा कुठलीही…

Continue Readingकोहळा / पेठा / कुष्मांड / Ash Gourd / Winter Melon – फळे ( Fruits ) भाग 20 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

संत्री नारंगी Orange – फळे ( Fruits ) भाग 20 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 20फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.संत्री / नारंगी (Orange)-लिंबासारखेच सजातीय असे हे फळ असून जगामध्ये सर्वत्र याचा उपयोग केला जातो. या झाडाच्या सानिध्यात राहिल्याने भूतबाधा होत नाही असे एक मत प्रचलित होते. संत्र्याची साल कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवल्यास कपड्यांना कीड इ लागत नाही.या फळाचा रस साधारणतः सर्व वयातील व्यक्तींना चालतो हे…

Continue Readingसंत्री नारंगी Orange – फळे ( Fruits ) भाग 20 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

खजूर – फळे ( Fruits ) भाग 19 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 19फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.खजूर – खजुराला डेटपाम असेही म्हटले जाते. खजुराच्या प्रकारातील पिंड खजूर जास्त प्रमाणात वापरला जातो. छुहारा नावाचा प्रकार गुणांच्या दृष्टीने जास्त चांगला समजला जातो. या फळाचा मगज व बी असे दोन्हीही औषधात वापरतात.खजूर फळाचा मगज – हा अत्यंत पुष्टीकर असा असतो. आतड्यांना बल देण्यासाठी या फळाचा…

Continue Readingखजूर – फळे ( Fruits ) भाग 19 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

कवठ – फळे ( Fruits ) भाग 18 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 18फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.कवठ –कंठहत, करिवल्लभ इ नावे ही कवठ या फळाला दिलेली आढळतात. कारण कच्या कवठामुळे स्वरयंत्राची विकृती होण्याची शक्यता असते (कंठहत). आणि हत्ती या फलास खातो व अखंड अशा कवठास मलाद्वारे बाहेर टाकतो, परंतु त्याचे पचन मात्र झालेले असते, म्हणून मलस्वरूप असल्याने करिवल्लभ असे म्हटले आहे.सावधानतेची सुचना…

Continue Readingकवठ – फळे ( Fruits ) भाग 18 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान