प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ? Part 2
प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ? Part 2May 24, 2020By Dr. Anand Kulkarniरोग न होण्यासाठी म्हणून आयुर्वेदात स्वस्थवृत्त, सदवृत्त, दिनचर्या, ऋतुचर्या, रसायन चिकित्सा, पंचकर्म चिकित्सा इत्यादी अनेक उपाय सुचवलेले आहेत.त्यामध्ये सर्वात पहिला नंबर हा स्वस्थ राहण्याचा म्हणजेच स्वस्थवृत्ताचा लागतो. आता स्वस्थ म्हणजे काय ?तर स्वस्थ असण्याची खूप सुंदर व्याख्या आयुर्वेदात सांगितली आहे –समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रियः |प्रसन्न आत्म इन्द्रिय मनः स्वस्थ इति…