ध्वनी प्रदूषण आणि आयुर्वेद part 3
ध्वनी प्रदूषण आणि आयुर्वेद part 3योग – योगासने‘स्थिर सुखं आसनं’ - स्थिर आणि सुखकारक असे आसन असावे. मग ते कोणतेही आसन असो. शरीर व मन शांत व स्वस्थ राहण्यासाठी योगासनांची आवश्यकता असते. यामध्ये सूर्यनमस्कार यांचे जास्ती महत्व आहे. कारण त्यामुळे शारीरिक व अध्यात्मिक उन्नती होण्यास मदत होते. या उपायांनी प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम, तणाव नियंत्रित ठेवण्यास मदत होते.प्राणायाम प्राणायामामुळे सर्व शरीरातील्प्रानावायू नियंत्रित व सुस्थितीत…