अभ्यंग आणि आयुर्वेद भाग १
अभ्यंग आज स्वास्थ टिकविणे ही काळाची गरज आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे आयुर्वेदाचे ब्रीदवाक्य आहे. आपले भारतीय सगळे सण, त्याला जोडुन असणारे रितीरिवाज, सणांना करण्याचे खाण्याचे पदार्थ यांची स्वास्थ रक्षणासाठीच रचना केली गेली आहे. परंतु आज ते सर्व नियम मोडीत काढले गेले आहेत. नेमके त्यांच्या पाठीमागचे आरोग्यशास्त्र आपण समजून घेत नाही.अभ्यंग म्हटले कि दिवाळी आठवते. दिवाळीच्या मंगलमयी पहाटेस अभ्यंग स्नान करतात हे सगळयांना…